Top Post Ad
1.
३ ने भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ?
2.
4 ने भाग जाणारी संख्या ओळखा.
3.
5 ने भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ?
4.
6 ने भाग जाणारी संख्या कोणती ?
5.
53*8 या संख्येस 6 ने पूर्ण भाग जातो ; तर * च्या जागी खालीलपैकी कोणता अंक असेल ?
6.
8 ने भाग जाणारी खालीलपैकी कोणती संख्या असेल ?
7.
543*2 या संख्येला 8 ने भाग जातो तर * च्या ठिकाणी कोणता अंक येईल ?
8.
8 ने भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ?
9.
खालीलपैकी 7 ने पूर्ण भाग जाणारी संख्या कोणती ?
10.
8 ने भाग जाणारी संख्या ओळखा.
11.
ज्या संख्येच्या एकक स्थानी ०, २, ४, ६, ८ अंक असत नाहीत त्यांना ------ असे म्हणतात.
12.
१ ते १०० पर्यत ७ ने भाग जाण्याऱ्या एकूण संख्या किती ?
13.
1 ते 100 पर्यत 5 ने भाग जाणाऱ्या अशा किती संख्या आहेत ज्यांच्या एकक स्थानी 5 आहे ?
14.
खालीलपैकी कोणत्या संख्येला ३, ४, ५, व ६ ने निशेष भाग जातो ?
15.
पुढीलपैकी कोणत्या संख्येला 7 ने निशेष भाग जात नाही ?
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator