Top Post Ad
1.
सम संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक येत नाही ?
2.
जर a हि सम संख्या असेल तर पुढीलपैकी कोणती संख्या ही निश्चित सम संख्या नाही ?
3.
पुढीलपैकी कोणती संख्या संयुक्त नसून मूळ आहे ?
4.
१ ते १०० पर्यंत मूळ संख्या किती आहे ?
5.
खालीलपैकी कोणती संख्या अविभाज्य आहे ?
6.
२१ ते ५१ च्या दरम्यान असणाऱ्या एकूण मूळ संख्या किती ?
7.
जर x, x + २ आणि x + ४ या मूळ संख्या आहेत तर x = ?
8.
पुढीलपैकी कोणती जोडमूळ संख्याची जोडी नाही ?
9.
९१ या त्रिकोणी संख्येचा पाया किती ?
10.
१५ नंतर येणारी क्रमाने ३ री त्रिकोणी संख्या व १५ अगोदरची ३ री त्रिकोणी संख्या यांच्यातील फरक किती ?
11.
६, ४, २, १ व ० यांचा एकदाच वापर करून मिळणारी किमान ५ अंकी संख्या कोणती ?
12.
१० पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती ?
13.
४३८९६ या संख्येतील ८ या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यांची बेरीज किती ?
14.
खालीलपैकी चौरस संख्या कोणती ?
15.
११ पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती ?
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator