📃 महाराष्ट्र पोलीस 11,443 जागांसाठी मेगा भरतीचा मार्ग मोकळा, राज्य सरकारचा GR जारी...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💁🏻♂️ राज्यातील तरुणांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने पोलीस भरती प्रकिया झटपट राबवण्यासाठी मोठं पाऊस उचललं आहे.
🖨️ शिंदे सरकारने पोलीस भरतीचा शासन निर्णय काढला आहे. शासनाने जीआर काढल्याने आता तरुणांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे लवकरच पोलीस भरती होणार आहे.
👉🏻 शासनाने काढलेल्या जीआरनुसार, पोलिसांची 11 हजार 443 पदं भरतीला यात मंजुरी देण्यात आली आहे. 100 टक्के पदं भरण्यासाठी मान्यता मिळाली आहे. या भरतीमुळे पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून असलेल्या उमेदवारांना रोजगार मिळणार आहे. तसेच कर्मचारी कमी असल्याने पोलीस खात्यावर असलेला दबावही कमी होण्यास मदत होणार आहे.
📥 GR डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा..👇🏻👇🏻