गणित प्रश्नसंच - ००४
Type Here to Get Search Results !

गणित प्रश्नसंच - ००४

Top Post Ad

1.
३ ने भाग जाणारी संख्या कोणती ?
2.
१२०, ३००, १०५ यांचा मसावी काढा
3.
दोन संख्यांचा गुणाकार २२४ आहे. त्यापैकी एक संख्या १४ असल्यास दुसरी संख्या कोणती ?
4.
५९२९ या सांख्येचे वर्गमूळ काढा .
5.
जयदीप एका तासाला २० पाने लिहितो तर ४५ पाने लिहिण्यासाठी किती वेळ लागेल ?
6.
२० विद्यार्थांचा ८ दिवसाचा सहलीचा खर्च ३२००० रुपये आहे तर तेवढ्याच किमतीत १६ विद्यार्थी किती दिवस फिरून येतील ?
7.
एका कपाटाची किंमत १२५० रु. होती. या किमतीत शेकडा १२ वाढ झाली तर कपाटाची नवीन किंमत किती ?
8.
एका संख्येची २५% किंमत ही ०.२५ असेल तर ती संख्या कोणती ?
9.
१०५६ मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे १३ ने पूर्ण भाग जाईल ?
10.
चहाची किंमत ३०%कमी झाल्यामुळे खर्च तेवढाच राहण्यासाठी किती % जास्त खरेदी करावी लागेल ?
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator

Below Post Ad