Top Post Ad
1.
भारतात एकूण किती राज्य आहेत ?
2.
भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे ?
3.
वूलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
4.
गोवा राज्याची राजधानी कोणती आहे ?
5.
कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याची सीमा लागते ?
6.
तवांग हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
7.
नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यात आहे ?
8.
भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणते ?
9.
ईशान्य मौसमी वाऱ्यापासून ----------- च्या किनारी प्रदेशात पाऊस पडतो ?
10.
भारतात लू वारे कोणत्या ऋतूत वाहतात ?
This quiz has been created using the tool HTML Quiz Generator