टॉप हेडलाईन्स; महत्वाच्या बातम्या - 21 मे 2022
Type Here to Get Search Results !

टॉप हेडलाईन्स; महत्वाच्या बातम्या - 21 मे 2022

Top Post Ad


● 8 वर्षे विकासासाठी समर्पित, आगामी 25 वर्षाचे लक्ष निश्चित करा- PM मोदी
●राष्ट्रीय सुरक्षेवर वाटाघाटी नकोत, पंतप्रधानांनी देशाचे रक्षण करावे; राहुल गांधी यांचा मोदींवर निशाणा
● मतदार संघातील दौऱ्यावेळी घडली घटना:भाजप आमदार राम सातपुतेच्या गाडीला अपघात; माळशिरसच्या वेळापूरमधील घटना
● लक्षद्वीप जवळ समुद्रात भारतीय तटरक्षक दल आणि DRI ची मोठी कारवाई, 1,526 कोटीचे ड्रग्ज पकडले
● पुण्यातील दत्तनगरात भरदिवसा सराफी व्यावसायिकावर चाकू हल्ला; हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना
● नवी मुंबईत 24 तारखेला पाणी पुरवठा बंद; मान्सुनपूर्व देखभाल व दुरूस्तीचे कामांमुळे पाणी नाही
● शिवसेनेकडून सलग चौथ्यांदा संजय राऊत राज्यसभेवर, 26 मे रोजी दाखल करणार उमेदवारी अर्ज
● संभाजीराजेंच्या उमेदवारीवरुन टीका:छत्रपतींच्या घराण्याप्रती आमचेच कर्तव्य का? पवार आणि शिवसेनेनेही कर्तव्य पार पाडावे- देवेंद्र फडणवीस
● अखेर इंद्राणी मुखर्जी तुरुंगाबाहेर:चेहऱ्यावर दिसला सुटकेचा आनंद; मुलीच्या हत्येप्रकरणी साडेसहा वर्षे होती गजाआड
● राज ठाकरेंना डिवचलं:'तूर्तास अयोध्या दौऱ्याचा भोंगा बंद, नवीन भोंगा कोणता लावावा याचा विचार सुरू', राष्ट्रवादीची खोचक टीका
● अमोल मिटकरींच्या विधानावर भूमिका स्पष्ट करा, ब्राह्मण महासंघाची शरद पवारांकडे मागणी
● ज्ञानवापीवर सुप्रीम कोर्टाचा आदेश:वाराणसी जिल्हा न्यायाधीश करणार खटल्याची सुनावणी, अंतरिम आदेश 8 आठवडे लागू राहणार
● नवज्योतसिंग सिद्धू यांची कोर्टात शरणागती, पटियाला जेलमध्ये रवाना

 

 आता WhatsApp वर मिळणार MPSC, पोलीस भरती, सरळसेवा, चालुघडामोडी, न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजनाची सुविधा.!
� अगदी विनामूल्य..
� त्यासाठी तुम्हाला Pawan Digital Magazine जॉईन करावे लागेल. जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

📱 Join Telegram
https://t.me/Pawan_Digital_Magzine

🪀 Join WhatsApp
https://cutt.ly/LICsT4e

 

Below Post Ad