कमी पगाराच्या नोकऱ्या होणार बंद ?
Type Here to Get Search Results !

कमी पगाराच्या नोकऱ्या होणार बंद ?

Top Post Ad

👉🏻 येणाऱ्या दशकात देश आणि जगभरातील नोकरी क्षेत्र पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.

📉 ज्या क्षेत्रात सध्या नोकऱ्यांची संधी दिसत आहेत तेथे येणाऱ्या दिवसांत घट होऊ शकते.

 
💫 या नोकऱ्यांची जागा नवीन क्षेत्र घेणार असून, तेथे नोकरी उपलब्ध होईल.
⚡ कमी पगाराची नोकरी पुढील काळात संपणार असून, त्याची जागा तंत्रज्ञान घेऊ शकते.
🆕 या तंत्रज्ञानाला चालवण्यासाठी नवीन क्षेत्र सुरू होऊ शकतात.
 💫 वर्ल्ड इकोनॉमिक फोरमपासून अमेरिकेच्या ब्युरो ॲाफ लेबर स्टेटिक्ससह अनेक संस्थांनी ही शक्यता व्यक्त केली असल्याने नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे काळाची गरज बनली आहे.


😱 यांच्या नोकऱ्या धोक्यात
डेटा एंन्ट्री ॲापरेटर, क्लार्क, अकाउंटंट, कारखान्यातील कामगार, मेकॅनिक, रिलेशनशिप मॅनेजर, डोअर टू डोअर सेल्स वर्कर, प्रशिक्षण अधिकारी, बांधकामाशी संबंधित कामगार.
📖 या नोकऱ्या वाढणार
मार्केटिंग, साइट रिलाएबिलीटी इंजिनिअर, मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट, वेलनेस स्पेशालिस्ट, यूझर एक्सपिरियन्स रिसर्चर, मशिन लर्निंग इंजिनिअर, रिक्रुटमेंट एसोसिएट, डेटा सायन्स स्पेशालिस्ट, चिफ लीगल ॲाफिसर, ई बिझनेस मॅनेजर, बँक एंड डेव्हलपर, मीडिया बायर्स, स्ट्रेटजी, एसोसिएट, बिझनेस डेव्हलपमेंट प्रतिनिधी, सेवा विश्लेषक
🏥 आरोग्य क्षेत्र सर्वात गतीने वाढणार
येणार्या दशकभरात भारतात श्रमशक्तीमध्ये १४ टक्के वाढीचा अंदाज आहे.
कृषी क्षेत्र सोडून अन्य क्षेत्रात वाढ पाहायला मिळेल.
सर्वात जास्त दशभरातील वाढ आरोग्य क्षेत्रात पाहायला मिळेल.
👉🏻 उद्योग व संधीचे शहर
मार्केटिंग, जाहिरात, इंटरनेट - नवी दिल्ली, मुंबई, बेंगळुरू
आयटी सर्विस, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर  - बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई
रुग्णालय आणि हेल्थ केअर   - मुंबई, बेंगळूरू, चेन्नई
वेलनेस स्पेशालिस्ट   - बेंगळुरू, मुंबई, नवी दिल्ली
आयटी सेवा, डिझाइन      - नवी दिल्ली, मुंबई, बेंगळुरू
आयटी, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर- बेंगळुरू, मुंबई

� *आता WhatsApp वर मिळणार MPSC, पोलीस भरती, सरळसेवा, चालुघडामोडी, न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजनाची सुविधा.!*
� अगदी विनामूल्य..
� त्यासाठी तुम्हाला *Pawan Digital Magazine* जॉईन करावे लागेल. जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

🪀 Join WhatsApp
https://cutt.ly/LICsT4e

Below Post Ad

Tags