टॉप हेडलाईन्स ! महत्वाच्या बातम्या -11 मे 2022
Type Here to Get Search Results !

टॉप हेडलाईन्स ! महत्वाच्या बातम्या -11 मे 2022

         

● औरंगाबादच्या लेबर कॉलनीत ३३८ घरं पाडण्याचं काम सुरु; ५० जेसीबी दाखल; रहिवाशांचा विरोध, जमावबंदी लागू

● राज्यात लवकरच पालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार, प्रभाग रचना १७ मे रोजी जाहीर होणार

● चंद्रपुरात पुन्हा बिबट्याचा हल्ला; संतप्त ग्रामस्थांनी वनपरिक्षेत्राधिकाऱ्यासह ५ कर्मचाऱ्यांना डांबलं 

● राजकारण बाजूला ठेऊन मृत्यूकारण तपासून पाहूया, आमदार राजू पाटील यांचं एकनाथ शिंदेंना भावनिक पत्र

● मुंबईतील साकीनाका परिसरात खून करुन एकही पुरावा मागे सोडला नाही, नखातील सुकलेल्या रक्ताच्या अंशावरुन मारेकऱ्याचा शोध

● चित्रपटांमध्ये काम देण्याचा बहाण्याने दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; वसईमधून समोर आली धक्कादायक घटना 

● अहमदनगरमधील अकोले तालुक्यातील जागृत कोेठेवाडीच्या बिरोबाची यात्रा पार पडली; डोक्यावर पेटते कठे घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालण्याचा पारंपारिक विधी मोठ्या उत्साहात साजरा

● असनी चक्रीवादळाचा मार्ग बदलला; बंगालच्या उपसागरावर 'असनी' चक्रीवादळाचा प्रभाव आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि लगतच्या राज्यांमध्ये दिसायला सुरुवात 

● वैवाहिक जीवनात बळजबरीचे लैंगिक संबंध गुन्ह्याच्या कक्षेत येणार? दिल्ली उच्च न्यायालय आज देणार निकाल 

● डोनाल्ड ट्रम्प ट्विटरवर परतणार, एलॉन मस्क यांची घोषणा; सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

 आता WhatsApp वर मिळणार MPSC, पोलीस भरती, सरळसेवा, चालुघडामोडी, न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजनाची सुविधा.!
� अगदी विनामूल्य..
� त्यासाठी तुम्हाला Pawan Digital Magazine जॉईन करावे लागेल. जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

📱 Join Telegram
https://t.me/Pawan_Digital_Magzine

🪀 Join WhatsApp
https://cutt.ly/LICsT4e


Top Post Ad

Below Post Ad

Ads Section