टॉप हेडलाईन्स ! महत्वाच्या बातम्या -10 मे 2022
Type Here to Get Search Results !

टॉप हेडलाईन्स ! महत्वाच्या बातम्या -10 मे 2022

Top Post Ad



● आषाढी वारीची तारखी ठरली: दोन वर्षांनंतर पायी वारी, तुकाराम महाराजांची २० जुनला, तर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी २१ जूनला पंढरपुराकडे प्रस्थान ठेवणार
● आता काॅंग्रेसचीही अयोध्यावारी:विकासासाठी देशाला काँग्रेसची गरज ही जनतेची भावना, महतांनी निमंत्रण दिल्याने अयोध्येत जाणार - नाना पटोले
● राणा दाम्पत्याने आदेशाचे उल्लघन केले:जामीन रद्द झालाच! आता ताब्यात घेण्याच्या प्रक्रीयेसाठी न्यायालयाकडे विनंती करणार -सरकारी वकील घरत
● राजद्रोहाच्या कलमाबाबत केंद्र सरकार पुनर्विचार करणार, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती
● देशात पहिल्यांदाच होणार ई-जनगणना! अमित शाहांची मोठी घोषणा; गृह खातं लागलं कामाला
● 'मलिक यांच्या चौकशीतून NIA ची कारवाई, लवकर मोठी नावं उघड होणार', भाजप नेत्याचा दावा
● कोकणच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली कोकणातील आमदारांची बैठक
● राणा दाम्पत्याने दिल्लीत जाऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली; जू मांडण्यासाठी २३ तारीख दिली
● कोकणात शिवसेनेतील धुसफूस वाढली, पालकमंत्री अनिल परब यांना हटवण्याची मागणी
● राज्यात २४ तासांत १२१ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद, तर ८२ रूग्ण कोरोनामुक्त

Below Post Ad