महाराष्ट्रातील पहिलं मधाचं गावं
Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रातील पहिलं मधाचं गावं

Top Post Ad

 

❇️ महाराष्ट्रातील मांघर या गावात देशातील पहिलं ‘मधाचं गाव’ साकारलं जाणार आहे

◆ राज्यात देशातील पहिलं ‘मधाचं गाव’ साकारलं जाणार आहे.

◆ महाराष्ट्र शासनाच्यावतीने हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबवला जाणार आहे.

◆ यासाठी महाबळेश्वरनजीक असलेल्या मांघर गावाची निवड करण्यात आली असल्याची घोषणा राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे.

◆ मधाचे गाव ही राज्य सरकारची एक महत्वपूर्ण संकल्पना असल्याचं उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितल.

✍️✰𝑅𝒶𝒹𝒽𝑒𝓈𝒽𝒶𝓂✰
https://t.me/Pawan_Digital_Magzine

Below Post Ad