झोप.......☺️
झोपेसारखा आनंद कोणत्याच गोष्टीत नाही आणि साखरझोपेचं तर सांगूच नका.
आपल्याला झोपेला आळस म्हणता येत नाही कारण झोप ही शरीरासाठी खूप आवश्यक असते अभ्यसही झोप झाल्यानंतर खूप लक्षपूर्वक व उत्सहीपणाने होतो म्हणूनच म्हणतात सकाळी अभ्यास छान होतो त्याचे इतर करणापैकी हे एक कारण असेल असे मला वाटते.
जर आपल्या आयुष्यात झोप नसती तर आपण जास्त काळ जगू शकलो नसतो.
ती आपली बॅटरी चार्ज करत असते...
परंतु ध्येयपूर्ती झाल्यानंतरची झोप ही खूप समाधान देणारी असेल हे नक्कीच लक्षात ठेवा.
त्यामुळे कमी झोपा खूप अभ्यास करा.
✍️✰𝑅𝒶𝒹𝒽𝑒𝓈𝒽𝒶𝓂✰
https://t.me/Pawan_Digital_Magzine