भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त - राजीव कुमार
Type Here to Get Search Results !

भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त - राजीव कुमार

Top Post Ad

 


🔰 भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राजीव कुमार हे 15 मे रोजी आपला पदाचा कार्यभार हाती घेतील.

➡️राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे.

➡️ट्विटमध्ये कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी माहिती दिली की, सर्वात ज्येष्ठ निवडणूक आयुक्त श्री. कुमार या महिन्याच्या १५ तारखेपासून सीईसी पदाचा कार्यभार स्वीकारतील.

➡️ते विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांची जागा घेतील जे या महिन्याच्या 14 तारखेला कार्यालय सोडणार आहेत.

Below Post Ad