भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर साउथर्न कमांडमध्ये नोकरीची संधी!
Type Here to Get Search Results !

भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर साउथर्न कमांडमध्ये नोकरीची संधी!


👍भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर साउथर्न कमांडमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. 
👉 पदाचे नाव : 
- हेल्थ इन्स्पेक्टर (आरोग्य निरीक्षक)
🎓 शैक्षणिक पात्रता : 
- (i) 10वी उत्तीर्ण (ii) सॅनेटरी इन्स्पेक्टर कोर्स प्रमाणपत्र
✨ पद संख्या : 58
📍 वयाची अट : 06 जून 2022 रोजी 18 ते 27 वर्षे
💰 शुल्क : ₹100/-
📄 अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) : The Commanding Officer, 431 Field Hospital, PIN-903431, C/o 56 APO
📍 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 जून 2022 
🖥️ अधिकृत वेबसाईट : https://indianarmy.nic.in/
Tags

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section