● राणा दाम्पत्याच्या अडचणी संपेना; हनुमान चालिसा वादात अटक करण्यात आलेल्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना बीएमसीने बजावली नोटीस
● लातूर ते औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गावर एका महिन्यात अकरा जणांचा अपघातात मृत्यू, दोन दिवसात उपाययोजना करण्याचे प्रितम मुंडेंनी दिले निर्देश
● नाशिक शहरातील 100 हून अधिक मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजवल्या
● लाऊडस्पीकर वादातून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहावी यासाठी पोलीसांकडून नऊ सूत्री धोरण जाहीर
● महागाईमुळे असलेला जनतेचा रोष टाळण्यासाठी बुजगावण्यांच्याकडून धर्माची अफूची गोळी भाजपकडून दिली जात आहे - जयंत पाटील
● परशुराम घाटातील वाहतूक आता दुपारी 12 ते सायंकाळी 6 या वेळेत बंद, असा असणार पर्यायी मार्ग...
● जिथं भोंगे लागतील तिथं हनुमान चालिसा, भोंग्यांविरोधात राज ठाकरेंकडून पत्रक जारी
● असमान ऊसदर फरक रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा: कारवाईचे अधिकार साखर आयुक्तांना; शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश
● राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांचे भाऊ म्हणून सौम्य कलमं लावण्यात आली, एमआयएमचा आरोप
● भाजप राजस्थानला लक्ष्य करत आहे, आम्ही दंगल पसरू दिली नाही: अशोक गेहलोत.
टॉप हेडलाईन्स ! महत्वाच्या बातम्या
मे ०४, २०२२
Tags