टॉप हेडलाईन्स; महत्वाच्या बातम्या 5 मे 2022
Type Here to Get Search Results !

टॉप हेडलाईन्स; महत्वाच्या बातम्या 5 मे 2022

 

● एसी लोकलचा प्रवास आजपासून स्वस्त; सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणीचे तिकीट दरही कमी
● यंदा पूर्वमोसमी पावसात घट; महाराष्ट्रासह देशात सारखीच स्थिती; मार्च, एप्रिलमध्ये ३० टक्क्यांहून कमी
● राज्यात सध्या काही भागांत पावसाळी वातावरण निर्माण झाले असतानाच विदर्भात पुन्हा तापमानवाढीचे संकेत; उत्तर भारतातील तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता
● राज्यातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज बैठक; ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा आढावा
● ‘एआयसीटीई’कडून दोन अभ्यासक्रमांना मान्यता; सेमीकंडक्टर, चिपनिर्मितीला बळ देण्यासाठी निर्णय
● अतिरिक्त उसाला गुऱ्हाळाचा सक्षम पर्याय; गेवराईच्या तरुणाचा प्रकल्प ठरतोय शेतकऱ्यांसाठी मोठा आधार
● नागपूर : दोन भोंदू बाबांचा अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; दोन्ही भोंदूबाबाला सावनेर पोलिसांनी केली अटक
● ठाण्यासह नवी मुंबईत २ दिवस पाणी पुरवठा राहणार बंद; पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाकडून आवाहन
● जागतिक प्रश्नांवर विचारविनिमय; नॉर्डिक देशांच्या प्रमुखांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चर्चा
● क्रिकेट लीगमध्ये कालचा किंग हर्षल पटेल! चुरशीच्या लढतीत बंगळुरुचा चेन्नईवर १३ धावांनी विजय

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section