टॉप हेडलाईन्स; महत्वाच्या बातम्या - 12 मे 2022
Type Here to Get Search Results !

टॉप हेडलाईन्स; महत्वाच्या बातम्या - 12 मे 2022

 

● राजद्रोह कायद्याला स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय : फेरविचार होईपर्यंत नवे गुन्हे नोंदवण्यास मनाई
● निवडणुकांवरून आयोग-राज्य सरकारमध्ये संघर्ष; सर्वोच्च न्यायालयातील अर्जावर मंत्र्यांची नाराजी
● उष्णतेच्या लाटांमुळे मृतांच्या प्रमाणात वाढ; ‘प्रयास’चा अहवाल : मानवी आरोग्यावर दूरगामी परिणाम; काही वर्षांपासून हवामान बदलाचे गंभीर परिणाम भेडसावण्यास सुरूवात
● राज ठाकरे यांचा राजकीय गेम होऊ शकतो; नीलम गोऱ्हे यांचा गंभीर इशारा; शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी राज ठाकरे यांच्यावर केली जोरदार टीका
● रेल्वेचे मोठे प्रकल्प रखडणार?; ‘एमयूटीपी ३ ए’ला अर्थसहाय्य करण्यास ‘एमएमआरडीए’ची असमर्थता
● ED आणि आयबीही डी-गँगशी संबंधित सदस्यांच्या चौकशीसाठी NIA मुख्यालयात; सुमारे १८ जणांची चौकशी
● थॅलेसेमिया रुग्णांचा भार शीव रुग्णालयावर; एकूण रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण मुंबईबाहेरील
● वैवाहिक अत्याचार प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे; दिल्ली उच्च न्यायालयाचा विभाजित निर्णय
● सायप्रस अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा : ज्योती याराजीला राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक; आंध्र प्रदेशच्या २२ वर्षीय ज्योतीने मंगळवारी १३.३८ सेकंदांचा जुना विक्रम मोडीत काढला
● क्रिकेट लीगमध्ये दिल्लीचा राजस्थान रॉयल्सवर ८ गडी राखून पराभव; दिल्लीने राजस्थानचा पराभव केल्याने प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत
▪️ मी पण अयोध्येला जाणार, मलाही साधू-महंतांकडून निमंत्रण; अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांची माहिती
▪️ राज्यात आज 221 रुग्णांची भर, तर 211 रुग्ण कोरोनामुक्त, तसेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.11 टक्क्यांवर पोहोचलं
▪️ राज्यमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर, प्रथमश्रेणी न्यायालयाच्या आदेशानुसार कलम १५६ (३) नुसार गुन्हा दाखल झाला होता
▪️ आई तुळजाभवानी मंदिरात छत्रपती संभाजीराजे यांचा अवमान केल्याप्रकरणी उद्या तुळजापूर बंदची हाक; सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय
▪️ राज्यात सलग 19 दिवसांपासून भारनियमन नाही, इतर आठ राज्यामध्ये वीज संकट कायम
▪️ नाशिकमधील येवला रोडवरील अनकवाडे शिवारात कार झाडावर आदळून भीषण अपघातात, तीन जणांचा मृत्यू
▪️ खा. नवनीत राणा यांना वार्ता रोग झाला असावा, त्यामुळे त्या उठसुठ टीका करताहेत, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे
▪️ उद्धव ठाकरे इंग्रजांच्या कायद्याचे पालन करत असतील तर हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य; रवी राणांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
▪️ नागपुरातील लकडगंजमधील बैरागीपुरा येथील मधुबन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील आठ कोटींचा घोटाळा उघडकीस; अध्यक्षांसह तब्बल १९ जणांविरुद्ध गुन्हा
▪️ नाशिक शहरात दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचे उघडकीस; दोन तरुणांवर गुन्हे दाखल

 आता WhatsApp वर मिळणार MPSC, पोलीस भरती, सरळसेवा, चालुघडामोडी, न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजनाची सुविधा.!
� अगदी विनामूल्य..
� त्यासाठी तुम्हाला Pawan Digital Magazine जॉईन करावे लागेल. जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

📱 Join Telegram
https://t.me/Pawan_Digital_Magzine

🪀 Join WhatsApp
https://cutt.ly/LICsT4e

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section