स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत विविध पदांच्या एकूण १९२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १९२० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार १०+२ मान्यताप्राप्त मंडळामधून उत्तीर्ण झालेला असावा.
फीस – पुरुष उमेदवारांकरिता १००/- रुपये आहे, तर महिला उमेदवारांकरिता कुठलीही फीस नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ जून २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.