टॉप हेडलाईन ll महत्वाच्या बातम्या 29 एप्रिल 2022
Type Here to Get Search Results !

टॉप हेडलाईन ll महत्वाच्या बातम्या 29 एप्रिल 2022

 

Pawan Digital ll FastNews
● उन्हाचा कडाका वाढला: राज्यात 25 हून अधिक शहरांचा पारा 41 अंशांच्या पुढे, देशातील 70 टक्के भागात उष्णतेची लाट
● INS विक्रांत प्रकरण:पुढील सुनावणी 14 जूनला; सोमय्या म्हणाले- सरकारने 57 पैशांचाही पुरावा न्यायालयात दिला नाही
● ब्रिटीशकालीन राजद्रोहाच्या कलमाची आजही गरज आहे का? : शरद पवार
● भोंग्याबाबत माजी पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांचे आदेश नाशिकच्या नव्या पोलिस आयुक्तांकडून रद्द
● महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी'; राज ठाकरेंची 'ठाकरे सरकार'वर टीका
● मुंबईत दुकानांच्या अमराठी पाट्यांवर लवकरच कारवाई; सुमारे साडेचार लाख दुकाने पालिकेच्या रडारवर
● राणा दाम्पत्याबाबत मोठा व्हिडिओ बॉम्ब फोडणार! शिवसेना खासदारांची माहिती, राजकीय वर्तुळात चर्चा
● 'समान नागरी कायदा' लागू करण्याची जोरदार मागणी; भाजप मोठ्या निर्णयाच्या तयारीत
● मनसेची रणनिती सुरु! राज ठाकरे शुक्रवारी पुण्यात; १ मेला सभा, ३ मेला महाआरती, ५ जूनला थेट अयोध्या
● "ए 'भोगी', काहीतरी शिक आमच्या 'योगीं'कडून"; राज ठाकरेंनंतर अमृता फडणवीसांचा टोला
● जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात कीर्तन सोहळ्यात पोलीस निरीक्षकाची दादागिरी; कीर्तनकारासह वारकऱ्यांना मारहाण करण्याची दिली धमकी
● मला तात्काळ मुख्यमंत्री करा अन्यथा राजस्थानातही पंजाबप्रमाणेच काँग्रेसचा पराभव - सचिन पायलट यांची काँग्रेसकडे मागणी
● राज्यातील महापालिका निवडणुकांचा बार ऑक्टोबरनंतरच, राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांनी दिली माहिती
● 'मुंबई पोलिसांनी खोटा FIR नोंदवला', आयुक्तांविरोधात किरीट सोमय्या हायकोर्टाचा दरवाजा ठोठावणार
● महाराष्ट्राचा एकोपा राखण्यासाठी पुण्यात महाविकास आघाडीची ३० एप्रिलला निर्धार सभा
● पाठलाग करून पकडलेल्या वाहनातून 89 तलवारी जप्त; सोनगीर फाट्याजवळ कारवाई, जालन्याकडे जात होती शस्त्र
● खासदार बाळू धानोरकर यांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला, काहीच मिळाले नाही म्हणून चोरट्यांनी केली तोडफोड; तीन चोरट्यांना अटक
● अमोल मिटकरींविरोधात ब्राह्मण समाज, हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; सांगलीच्या सभेतील वादग्रस्त व्यक्तव्याचा निषेध व्यक्त
● रविवारी मोदींच्या रॅलीपासून हाकेच्या अंतरावर स्फोट, स्फोटात RDXचा वापर! यंत्रणा अलर्टवर
● इंधन करावरून केंद्र, राज्य आमने-सामने; महाराष्ट्र सरकारची दुप्पट वसुली, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडले कराचे संपूर्ण गणित



Top Post Ad

Below Post Ad

Ads Section