टॉप हेडलाईन्स ! महत्वाच्या बातम्या 30 एप्रिल 2022
Type Here to Get Search Results !

टॉप हेडलाईन्स ! महत्वाच्या बातम्या 30 एप्रिल 2022

 


● १ मे रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राज्यभर शांती मार्च काढण्यात येणार; मनसे आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आमने-सामने येण्याची शक्यता
● एमपीएससीने अवघ्या आज मुलाखत घेतली आणि अवघ्या दोन तासामध्ये मेरिट लिस्ट लावण्याचा विक्रम केला आहे
● उपमुख्यमंत्री अजित पवार नितीन गडकरींच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण; नागपुरात पोलीस भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर अजित पवारांनी घेतली भेट
● प्रताप सरनाईकांविरोधात सोमय्या आता हायकोर्टात, ठाण्यातील 'विहंग गार्डन्स' प्रकल्प बेकायदेशीर असल्याचा आरोप
● ओबीसी समाजाला आरक्षण देऊनच पुढच्या निवडणुका होतील : एकनाथ शिंदे
● राज्यातील रुग्णसंख्येत वाढ ; आठवडाभरात 44 टक्क्यांनी रुग्ण वाढले; संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाचा कृती आराखडा
● 1 मेच्या पहाटे 4 वाजून 15 मिनिटांपासून गुरू-शुक्र महायुतीचे उद्या पहाटे दर्शन होणार; दुर्बिणीतून गुरू त्याच्या चार चंद्रांसह आणि शुक्र यांना एकाच वेळी बघता येणार
● साखर कारखानदारांचे हित जपले ऊस उत्पादकांचे काय?; मराठवाडय़ातील ऊस उत्पादकांचा सवाल
● समाजमाध्यमांचा वापर सामाजिक सलोखा आणि शांतता राखण्यासाठी करावा: आदिती तटकरे
● राज ठाकरेंना सभेआधी MIM चं इफ्तार पार्टीचं निमंत्रण
● भाजप, मनसेचे हिंदुत्व बोगस, त्यांच्यावर तुटून पडा; उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना आदेश
● सातव्या निवडणुकीत मी का पडलो हे समजलं नाही; पराभवाच्या शल्यानंतर नारायण राणेंचे डोळे पाणावले
● रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची मोठी घोषणा, मुंबईतील एसी लोकलच्या तिकीट दरात 50 टक्क्यांनी कपात
● राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी ‘वर्षा’वर घेतली उद्धव ठाकरेंची भेट, दीड तास झाली चर्चा; तर्क-वितर्कांना उधाण
● राज ठाकरेंच्या सभेविरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली; याचिकार्त्याला ठोठावला एक लाखांचा दंड
● जोपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तोपर्यंत राज ठाकरे महाराष्ट्राचं कौतुक करणार नाहीत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा टोला
● औरंगाबादच्या सभेपूर्वी इफ्तार पार्टीला येऊन जा, राज ठाकरे यांना औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांचं आमंत्रण
● एप्रिलमध्ये उष्णतेचे विक्रम मोडीत, पुढील चार दिवसात प्रचंड उकाडा; विदर्भात ऑरेंज अलर्ट
● नांदेडमध्ये मोठी कारवाई; पोलिसांनी एका रिक्षामधून 25 तलवारी जप्त केल्या तर दोन जणांना घेतलं ताब्यात
● महाराष्ट्राप्रमाणे दिल्लीवरही वीज संकट, मेट्रो, रुग्णालये आणि इतर महत्त्वाच्या आस्थापनांना फटका बसण्याची शक्यता
● इलेक्ट्रिक टू-व्हीलर लॉन्च करण्यास केंद्र सरकारकडून बंदी; आगीच्या घटना वाढल्यानं निर्णय

� *आता WhatsApp वर मिळणार MPSC, पोलीस भरती, सरळसेवा, चालुघडामोडी, न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजनाची सुविधा.!*
� अगदी विनामूल्य..
� त्यासाठी तुम्हाला *Pawan Digital Magazine* जॉईन करावे लागेल. जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक
 करा.

📱 Join Telegram
https://t.me/Pawan_Digital_Magzine

🪀 Join WhatsApp
https://cutt.ly/LICsT4e

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section