जालना येथील महावितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १३३ जागा
Type Here to Get Search Results !

जालना येथील महावितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १३३ जागा

Top Post Ad

 


महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, जालना (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या १३३ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यता दहावी परीक्षासह आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.


Below Post Ad