स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत विविध पदांच्या एकूण ३६०३ जागा
Type Here to Get Search Results !

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत विविध पदांच्या एकूण ३६०३ जागा

Top Post Ad

 स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३६०३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


विविध पदांच्या एकूण ३६०३ जागा
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवालदार पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता दहावी उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

Below Post Ad