राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत नोकरीची संधी..!!
Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत नोकरीची संधी..!!

 


👍राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत विविध पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.
👉 पदाचे नाव :
- IT प्रोफेशनल्स/इंजिनिअर कंसल्टंट
🎓 शैक्षणिक पात्रता :
- (i) B.E/B.Tech/M.E/M.Tech/MCA/M.Sc (ii) अनुभव
✨ पद संख्या : 206
📍 वयाची अट : 28/35/40/45 वर्षे.
💰 शुल्क : फी नाही
📄 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
📍 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 मे 2022
🖥️ अधिकृत वेबसाईट : https://ntro.gov.in/welcome.do


Top Post Ad

Below Post Ad

Ads Section