👉 पदाचे नाव :
- असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर,
- ग्रेड II/ टेक्निकल (ACIO-II)
🎓 शैक्षणिक पात्रता :
-(i) B.E/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ IT/कॉम्प्युटर सायन्स ) किंवा इलेक्ट्रॉनिक्स/फिजिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स सह विज्ञानातील पदव्युत्तर पदवी/MCA) (ii) GATE 2022/2021/2022
✨ पद संख्या : 225
📍 वयाची अट : 07 मे 2022 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
💰 शुल्क : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
📄 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
📍 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 मे 2022 (11:59 PM)
🖥️ अधिकृत वेबसाईट : https://www.mha.gov.in
केंद्रीय गुप्तचर विभागात नोकरीची संधी!
एप्रिल २७, २०२२
👍 केंद्रीय गुप्तचर विभागात पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.
Tags