👍 अणुऊर्जा विभागाच्या बांधकाम, सेवा & मालमत्ता व्यवस्थापन संचालनालयात विविध पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.
👉 पदाचे नाव :
- टेक्निकल ऑफिसर/C (सिव्हिल)
- टेक्निकल ऑफिसर/C (मेकॅनिकल)
- सायंटिफिक असिस्टंट/B (सिव्हिल)
- सायंटिफिक असिस्टंट/B (मेकॅनिकल)
- सायंटिफिक असिस्टंट/B (इलेक्ट्रिकल)
- टेक्निशियन/B (प्लंबिंग)
- टेक्निशियन/B (कारपेंटर)
- टेक्निशियन/B (मेसन)
- टेक्निशियन/B (फिटर)
- टेक्निशियन/B (AC)
- टेक्निशियन/B (इलेक्ट्रिकल)
🎓 शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: 60% गुणांसह B.E. /B.Tech. (सिव्हिल).
- पद क्र.2: 60% गुणांसह B.E. /B.Tech. (मेकॅनिकल).
- पद क्र.3: 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- पद क्र.4: 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- पद क्र.5: 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- पद क्र.6: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (प्लंबिंग)
- पद क्र.7: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (कारपेंटर)
- पद क्र.8: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेसन)
- पद क्र.9: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर)
- पद क्र.10: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (AC)
- पद क्र.11: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिकल)
✨ पद संख्या : 302
📍 वयाची अट : 23 मे 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1 & 2: 18 ते 35 वर्षे
- पद क्र.3 ते 5: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.6 ते 11: 18 ते 25 वर्षे
💰 शुल्क : [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
- पद क्र.1 & 2: ₹500/-
- पद क्र.3 ते 5: ₹300/-
- पद क्र.6 ते 11: ₹250/-
📄 अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
✨ अर्ज पाठविण्याचा पत्ता : Assistant Personnel Officer, Recruitment Section, Directorate of Construction, Services & Estate Management, 2 nd floor, Vikram Sarabhai Bhavan, Anushaktinagar, Mumbai – 400 094
📍 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 एप्रिल 2022
🖥️ अधिकृत वेबसाईट : http://dcsem.gov.in/
अणुऊर्जा विभागाच्या बांधकाम, सेवा & मालमत्ता व्यवस्थापन संचालनालयात विविध पदांची भरती..!
एप्रिल २७, २०२२
Tags