*Pawan Digital || FastNews*
● नवनीत राणांच्या अडचणीत आणखी वाढ; 'डी' गँग कनेक्शनची मुंबई पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता
● औरंगाबाद शहरात तब्बल 1601 धार्मिक स्थळं; एकाकडेही भोंग्याची परवानगी नाही
● राज्यातील चेक पोस्ट बंद होण्याची शक्यता, गृह विभागाचे परिवहन विभागाला पत्र
● चोरीदरम्यान 200, 500, 2000 च्या नकली नोटा हाती, खऱ्या वाटल्याने चोरट्यांचा दुकानात डान्स
● औरंगाबादच्या उस्मानपुरा भागात मित्राच्या लग्नात चक्क तलवारी-कोयते घेऊन डान्स केल्याचा एक व्हिडीओ समोर
● बच्चू कडू यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे अजामीनपात्र असल्याने कडूंच्या अडचणीत आणखीनच वाढ
● पदवीचा अभ्यासक्रम तीनवरुन चार वर्षांचा! एक समान शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी राज्याची समिती
● सोमय्यांसह भाजपचं शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार, पोलिसांवर खोटी FIR दाखल केल्याचा आरोप
● पक्षकाराकडून वकिलास पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, न्यायालय परिसरातील घटनेने खळबळ
● 'भोंगा' मुद्द्यावरून 3 मेनंतर महाराष्ट्रात अघटीत घडविण्याचा डाव, मनसेकडून धृवीकरणाचे प्रयत्न, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा आरोप
● थकबाकीदारांचे वीज कनेक्शन कट करण्याचा महावितरणचा निर्णय, मराठवाड्यातील शेतकरी संकटात
● किरीट सोमय्यांवरील हल्ल्यावेळी त्यांची झेड सिक्युरिटी कुठे होती? याची चौकशी करा; मुंबई पोलीस आयुक्तांचे थेट CISF महासंचालकांना पत्र
● मुंबईत दुप्पट रुग्णवाढ! पुन्हा मास्कसक्ती करा, टास्क फोर्सची शिफारस, तर आज मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
● औरंगाबादच्या सभेआधी मनसे अध्यक्षांचा मोठा निर्णय, राज ठाकरे औरंगाबादच्या सभेआधी दोन दिवसांचा पुणे दौरा करणार
● लॉकअपमध्ये गेल्यापासून मी फक्त पाण्यावर आहे; जेलमधून बाहेर आलेल्या गुणरत्न सदावर्ते यांचं वक्तव्य
● 'महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्या'; शरद पवारांचा थेट औरंगाबादमधूनच राज ठाकरेंवर निशाणा
● ऐन उकाड्यात वीज गायब; ठाणे, नवी मुंबई, केडीएमसी, बदलापूरसह वसई, पालघरमध्ये बत्ती गुल
● नवनीत राणांनी मनी लाँड्रिंग केल्याचा संजय राऊतांचा गंभीर आरोप, ईडीने राणा यांची या प्रकरणी चौकशी केली का हा देशाच्या सुरक्षा प्रश्न नाही का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला
� *आता WhatsApp वर मिळणार MPSC, पोलीस भरती, सरळसेवा, चालुघडामोडी, न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजनाची सुविधा.!*
� अगदी विनामूल्य..
� त्यासाठी तुम्हाला *Pawan Digital Magazine* जॉईन करावे लागेल. जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
📱 Join Telegram
https://t.me/Pawan_Digital_Magzine
🪀 Join WhatsApp
https://cutt.ly/LICsT4e