टॉप हेडलाईन्स ! महत्वाच्या बातम्या
Type Here to Get Search Results !

टॉप हेडलाईन्स ! महत्वाच्या बातम्या

Top Post Ad


● केंद्र जर कोळसा देत नसेल तर राज्याने परदेशातून कोळसा आणावा; रावसाहेब दानवेंचा राज्य सरकारला टोला
● सोमय्या पिता-पुत्रांवर अटकेची टांगती तलवार; नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
● शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर आरोप करण्यासाठी चित्रा वाघ यांचा दबाव; पीडितेच्या आरोपाने खळबळ
● यंदा मान्सून 'सामान्य' तर सरासरीच्या 98 टक्के पाऊस बरसणार; स्कायमेटने वर्तवला अंदाज
● कंगना रनौतच्या  'धाकड'चा टीझर प्रदर्शित; सिनेमा २० मे २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार
● मनसेचा एक नगरसेवक एवढं काम करतोय, मग राज साहेबांच्या हातात राज्याची सत्ता दिली तर...; वसंत मोरेंचे विश्वास
● 'दी कश्मीर फाइल्स' सिनेमानंतर हिंदू-मुस्लिम तेढ वाढवण्याचा प्रयत्न; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे वक्तव्य
● कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत दुपारी पाच वाजेपर्यंत सरासरी 55.27 टक्के मतदान
● देशातील कोरोनाचा संसर्ग घटला, गेल्या 24 तासांत नवीन 796 कोरोना रुग्णांची नोंद, 19 जणांचा मृत्यू

Below Post Ad