६८१ - न्यूक्लियर पाॅवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदाच्या २२५ जागा
✍ पद : कार्यकारी प्रशिक्षणार्थी
✍ पदसंख्या : एकूण २२५ जागा
✍ प्रशिक्षण मानधन : रु. ५५,०००/- मासिक
✔ शैक्षणिक पात्रता : संबंधित अभियांत्रिकी पदवी, उच्च पदवी, गेट परीक्षा
➡ वयोमर्यादा : दि. २८ एप्रिल २०२२ रोजी कमाल २६ वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. ५००/- मागासवर्गीय : रु. ०/-
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २८ एप्रिल २०२२
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुरेटा नोकरी मदत केंद्र ला भेट द्या
आमचे इतर सोशल मिडिया पुढील प्रमाणे :
Twitter:
Facebook :