हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (HSL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५३ जागा
महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, उपमुख्य प्रकल्प अधिकारी, सल्लागार आणि वरिष्ठ सल्लागार पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० जुलै, १० व ३० ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!