👩✈️ शंभर जागांसाठी महिलांना भारतीय सैन्य दलात भरती
💁♂ पदाचे नाव व पद संख्या
● सैनिक जनरल ड्यूटी (महिला सैन्य पोलीस)
✔️ Total : १००
🎓 शैक्षणिक पात्रता : 45% गुणांसह 10 वी उत्तीर्ण.
📍 वयाची अट : जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 01 एप्रिल 2004 दरम्यान.
🧍♀️ उंची : 152 से.मी
🌎 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
💰 फी : फी नाही
🛣️ भरती मेळाव्याचे ठिकाण : अंबाला, लखनऊ, जबलपूर, बेळगाव, पुणे & शिलाँग.
📆 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जुलै 2021
🧐 जाहिरात पाहा : https://bit.ly/3gdiTwn
👨🏻💻 ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/3z7nRno
📱 सर्व क्षेत्रातील अपडेट्ससाठी तुमचा Whatsapp Number रजिस्टर करा.