भारतीय रेल्वे मंडळामार्फत भरती 2025 – विविध पदांची 434 जागा!
Type Here to Get Search Results !

भारतीय रेल्वे मंडळामार्फत भरती 2025 – विविध पदांची 434 जागा!


भारतीय रेल्वे मंडळामार्फत भरती 2025 – विविध पदांची 434 जागा!

📝 RRB Paramedical Vacancy 2025

☑️ एकूण जागा: 434

क्रमांक पदाचे नाव जागा
1 नर्सिंग सुपरिटेंडेंट 272
2 डायलिसिस टेक्निशियन 04
3 हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड III 33
4 फार्मासिस्ट 105
5 रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन 04
6 ECG टेक्निशियन 04
7 लॅब असिस्टंट ग्रेड II 12

🎯 पात्रता निकष (Eligibility Criteria):

आवश्यक पात्रता व अधिक तपशीलासाठी, जाहिरात वाचावी.

💰 शुल्क (Fees):

  • सामान्य / OBC / EWS: ₹500
  • SC / ST / ExSM / ट्रान्सजेंडर / EBC / महिला: ₹250

💵 वेतनमान (Pay Scale):

नियमानुसार

🌐 नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारत

🗓️ अर्ज सुरु होण्याची तारीख:

09 ऑगस्ट 2025

⏰ अर्ज करण्याची अंतिम तारीख:

08 सप्टेंबर 2025 (11:59 PM)

📝 अर्ज कसा कराल?

ऑनलाइन अर्जासाठी लिंक: https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing

अर्ज फक्त या वेबसाईटवरून स्वीकारले जातील. अर्ज 09 ऑगस्ट 2025 पासून सुरु होतील आणि 08 सप्टेंबर 2025 नंतर बंद होतील.

🔗 अधिक माहिती:

सविस्तर जाहिरात व अधिकृत वेबसाइट: www.indianrailways.gov.in

🚨 लक्षात ठेवा!

ही सुवर्णसंधी! वेळेत अर्ज करा आणि भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी मिळवा!

Tags

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section