🏫 मुंबई उच्च न्यायालयात 40 जागांसाठी भरती
Pawan Digital | Job
💁♂ *पदाचे नाव व पद संख्या*
*1)* सिनियर सिस्टिम ऑफिसर - 17
*2)* सिस्टिम ऑफिसर - 23
✔️ *Total* : 40
🎓 *शैक्षणिक पात्रता* :
*पद क्र.1* : (i) B.E./B.Tech (कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक/IT)/MCA (ii) नेटवर्क प्रमाणपत्र/MCSE/RHCE/RHEL (iii) 05 वर्षे अनुभव.
*पद क्र.2* : (i) B.E./B.Tech (कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक/IT)/MCA (ii) नेटवर्क प्रमाणपत्र/MCSE/RHCE/RHEL (iii) 01 वर्ष अनुभव.
📍 *वयाची अट* : 07 मे 2021 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
🌎 *नोकरी ठिकाण* : संपूर्ण महाराष्ट्र
💰 *फी* : फी नाही
📆 *ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख* : 27 मे 2021 (05:30 PM)
🧐 *जाहिरात पाहा* : https://bit.ly/2RkkND3
👨🏻💻 *ऑनलाईन अर्ज* : https://bit.ly/33EfMrJ
💁🏻♂️ *बातम्या, नोकरी व माहिती WhatsApp वर मिळवण्यासाठी खालील लिंक Open करून नोंदणी करा..*