◆>> ठळक बातम्या 01.05.2021
☑️ दिल्लीतील बत्रा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन संपल्याने एका डॉक्टरसह आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू.
▶️ 'आता पाणी डोक्याच्या वर गेलंय, आजच्या आज ऑक्सिजन पुरवा', केंद्राच्या ढिसाळ कारभारावर हायकोर्टाचे ताशेरे
💉 रशियाच्या स्पुटनिक V लसीची पहिली खेप भारतात दाखल झाली, यामुळे लसीकरण मोहिमेला वेग येणार.
🏏 आयपीएलमधील कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने, मुंबई इंडियन्स जिंकणार की चेन्नई सुपर किंग्स विजयी षटकार लगावणार?
✅ अनाथ मुलांना आश्रमात नियमात बदल 18 ऐवजी 23 वर्ष पूर्ण होईपर्यंत राहता येणार, मंत्री यशोमती ठाकूर यांचा निर्णय.
🌐 कोरोना संकटाने अर्थव्यवस्था ढासळली असतांना मोदी सरकारला मोठा दिलासा, जीएसटी संकलनात विक्रमी वाढ.
⏰ चिकन दुकानं दिवसभर सुरु ठेवण्याबाबत अजित पवारांनी लक्ष घालावं, अशी मागणी रमेश थोरात यांनी केली आहे.
✋🏻 काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गरीब कुटुंबांना दत्तक घ्यावं, लसीकरणाचा खर्च मुख्यमंत्री निधीत जमा करावा: नाना पटोले.
🏏 डेव्हिड वॉर्नरची सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारपदावरुन उचलबांगडी.
🪀 भारतातील बॉलीवूड मधील आणखी एका गुणी अभिनेत्याचे निधन, बिक्रमजीत कंवरपाल यांचे निधन.
💁🏻♂️ बातम्या, नोकरी व माहिती WhatsApp वर मिळवण्यासाठी खालील लिंक Open करून नोंदणी करा..
https://cutt.ly/6bkjqwl