>> अखेर शिक्कामोर्तब...!!! दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री
Type Here to Get Search Results !

>> अखेर शिक्कामोर्तब...!!! दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री

 


 अखेर शिक्कामोर्तब...!!!  दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री

मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असेही या पत्रात म्हटले आहे. ( Maharashtra Home Minister Dilip Walse Patil Latest News )


दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section