◆>> आजच्या ठळक घडामोडी
Type Here to Get Search Results !

◆>> आजच्या ठळक घडामोडी



आजच्या ठळक घडामोडी

⬛ अमेरिकेचं युद्ध जहाज परवानगीशिवायच भारताच्या हद्दीत, लक्षद्वीपजवळील हालचालींनी तणाव वाढण्याची शक्यता.


⬛ धक्कादायक, नातेवाईकांची 48 तास बेडसाठी धावाधाव, अखेर बेड मिळाला पण 15 मिनिटात जीव गेला.


⬛ पुण्यात वीकेंड लॉकडाऊनचे नियम, मेडिकल-दूध वगळता सर्व बंद.


⬛ पुणेकरांना मोठा दिलासा, 2 दिवसांत कोरोना लसीचे पावणे चार लाख डोस मिळणार.


⬛ विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : शिक्षणमंत्री.


⬛ जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा दलाला मोठं यश, शोपियांमध्ये 5 दहशतवाद्यांचा खात्मा.


⬛ वाढते मृत्यू, लसींचा तुटवडा, मुख्यमंत्र्यांची आठवडाभरातच लॉकडाऊनबाबत दुसरी बैठक.


⬛ MPSC सोबतच MBBS परीक्षाही पुढे ढकलली, मेटेंकडून स्वागत, आव्हाडांनी मानले आभार.


⬛ केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर आठवले म्हणतात, राज्य सरकार गलथान, 5 लाख लसी फुकट घालवल्या.


⬛ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय.


⬛ प्रियानंतर पूजा हेगडेनेही मिचकावला ‘डोळा’, काही तासांतच व्हिडीओचा इंटरनेटवर धुमाकूळ!

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section