>> ठळक बातम्या 10.04.2021
Type Here to Get Search Results !

>> ठळक बातम्या 10.04.2021


ठळक बातम्या

📌 ‘दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकला!’

▪️राज्यमंडळाची बारावीची परीक्षा २१ एप्रिल तर दहावीची परीक्षा २९ एप्रिलपासून सुरू होणार आहे.


📌 Rafale Deal : “कोणताही घोटाळा झालेला नाही”, फ्रान्सच्या Dassault ने फेटाळले आरोप!

▪️राफेल करारासाठी मध्यस्थाला १० लाख युरो दिल्याच्या आरोपावर Dassault कडून खुलासा करण्यात आला आहे.


📌 भारतीय सागरी अधिकारक्षेत्रात परवानगीविना अमेरिकेची क्षेपणास्त्र चाचणी

▪️यूएसएस जॉन पॉल जोन्स जहाजावरून ७ एप्रिल रोजी आम्ही दिशादर्शक क्षेपणास्त्र सोडले होते


📌 काश्मीरमधील चकमकींत सात दहशतवादी ठार

▪️अन्सार गझतुल हिंदचा प्रमुख इम्तियाझ अहमद शहा याचा समावेश


📌 पश्चिम बंगालमध्ये ४४ जागांसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू

▪️अनेक दिग्गजांचं नशीब मतपेटीत होणार बंद


📌 अकोल्यातील ७५ टक्के करोनाबळी शासकीय रुग्णालयात

▪️अकोला जिल्ह्यात गत दोन महिन्यांपासून करोना संसर्ग अत्यंत वेगाने पसरत आहे.


📌 Corona Vaccine Shortage: राजस्थानची पण तक्रार, पंतप्रधानांकडे त्वरीत पुरवठ्याची मागणी

▪️दोन दिवसांत राज्यातील लसींचा साठा संपेल असं सांगितलं आहे.


📌 राज्यात पावसासह गारपिटीचाही इशारा

▪️कोल्हापूर, सातारा, विदर्भात शिडकावा


📌 करोना चाचणीचे बनावट अहवाल देणारा अटकेत

▪️महोम्मद सलीम महोम्मद उमर(२९) असे  त्याचे नाव आहे


📌 खासगी रुग्णालयांनी करोना केंद्रे दत्तक घ्यावीत

▪️मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन


📌 MI vs RCB : सलामीच्या सामन्यात बंगळुरूची मुंबईवर 2 गड्यांनी मात

▪️एबी डिव्हिलियर्सची वादळी खेळी


🙏 ही माहिती आपल्या संपर्कातील बांधवाना नक्की पाठवा

Join on Telegram: https://t.me/pawanacademyambad


अशीच माहिती मिळवा Whatsapp वर. यासाठी लिंक उघडून Join Whatsapp करा.

https://cutt.ly/5clQqcN


(Note : लिंक Open होत नसेल तर Copy करून Pest करा )

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section