ठळक बातम्या
📌 *एकरकमी शुल्कासाठी शाळांकडून अडवणूक सुरूच*
▪️पालकांची आर्थिक कोंडी कायम
📌 *करोनानिर्बंधांविरोधात हॉटेलचालकांचे राज्यव्यापी आंदोलन*
▪️दुकाने सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर
📌 *करोनाचे राजकारण करणाऱ्यांना समज द्या!*
▪️मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती
📌 *११ ते १४ एप्रिल दरम्यान लसमहोत्सव!*
▪️पंतप्रधान मोदी यांची घोषणा
📌 *भारतातील गरिबांची संख्या गेल्या वर्षभरात दुपटीहून अधिक*
▪️करोना महासाथीचा फटका; ग्रामीण भागावर मंदावणाऱ्या अर्थव्यवस्थेचा विपरीत परिणाम
📌 *‘आयपीएल’ : १४वे पर्व*
▪️आज होणाऱ्या सलामीच्या लढतीत गतविजेत्या मुंबई इंडियन्सची रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुशी गाठ
📌 *रेमडेसिवीरचे उत्पादन दुप्पट आणि ‘एमआरपी’ कमी करा*
▪️काळाबाजार रोखण्यासाटी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांची उत्पादकांना सूचना
📌 *टीएमसीच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यास लाच घेताना अटक*
▪️करोना काळातील त्यांचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.
📌 *मुंबईसह कोकणपट्टीत हलक्या पावसाचा शिडकावा*
▪️राज्यात चार दिवस अवकाळीचा अंदाज
📌 *शिक्षकांना चार जिल्ह््यांचा, ३० शाळांचा पर्याय*
▪️आंतरजिल्हा बदलीसाठी राज्य सरकारचे सुधारित धोरण जाहीर
📌 *१२ लाख शेतकऱ्यांकडून १,१६० कोटींचा वीजदेयकांचा भरणा*
▪️कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे गावागावांमध्ये वीजबिलांतून थकबाकीमुक्त होण्याची भावना वाढत आहे.
📌 *निर्बंध, व्यापारी आणि राजकारण…*
▪️राजकीय कारणांमुळेच करोनाचा प्रसार वेगाने होण्यास हातभार लावला जात आहे हे स्पष्टपणे दिसत आहे.
📌 *उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा*
▪️प्रकाश जावडेकर यांची मागणी
📌 *मतदारांना धर्माच्या आधारावर विभाजीत करण्यास विरोध*
▪️ममता बॅनर्जी यांची भूमिका
📌 *मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला लसीचा दुसरा डोस*
▪️जे. जे. रुग्णालयामध्ये घेतला लसीचा दुसरा डोस
🙏 ही माहिती आपल्या संपर्कातील बांधवाना नक्की पाठवा.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -