आजच्या ठळक बातम्या ०१.०४.२०२१
Type Here to Get Search Results !

आजच्या ठळक बातम्या ०१.०४.२०२१



☑️ वसई विरारमध्ये कोरोनाचा स्फोट, आणखी 325 जणांना कोरोनाची लागण.


☑️ गृहनिर्माण खात्यातही मोठी ‘वाझे’ गँग, 100 रुपये प्रती स्क्वेअर फूटचा भाव, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप.


☑️ मुंबईसह राज्यात 5 ते 6 दिवस पुरेल एवढाच रक्ताचा साठा!, रक्तदान करा, सरकारचं आवाहन.


☑️ मोदी सरकारने अगोदरचे निर्णयही नजरचुकीनेच घेतलेत का; जयंत पाटलांचा खोचक सवाल.


☑️ सर्वसामान्यांना त्रास होईल अशी लॉकडाऊनची भूमिका भाजपा खपवून घेणार नाही – दरेकर.


☑️ मोठी बातमी: अँटीजेन टेस्ट केली तरच नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये प्रवेश.


☑️ लॉकडाऊनच्या भीतीमुळे परराज्यातील कामगारांची गावी परतण्यासाठी घाई.


☑️ पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभार; परीक्षा 10 दिवसांवर येऊन ठेपली तरी वेळापत्रक नाही.


☑️ पुण्यातील कोरोना रुग्णांसाठी महापालिका 5 हजार सीसीसी बेड्स तयार करणार- महापौर.


☑️ आयपीएल सुरु होण्याआधी सीएसकेला धक्का,जोश हेजलवुड या ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाची स्पर्धेतून माघार.


☑️ अभिनेता अर्जुन रामपाल दक्षिण आफ्रिकेला पसार होण्याची शक्यता होती, NCB च्या चार्जशीटमध्ये खुलासा.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section