ठळक बातम्या ०२.०४.२०२१
Type Here to Get Search Results !

ठळक बातम्या ०२.०४.२०२१



 ☑️ कुंपणच शेत खातंय! म्हाडाच्या कोव्हिड रुग्णालयाचे अत्याधुनिक साहित्य आरोग्य अधिकाऱ्याकडून लंपास.


☑️ ‘वर्षा’वर मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक, मोठा निर्णय घोषित होण्याची शक्यता.


☑️ माझ्या औषधाला परवानगी द्या, कोरोना झटक्यात बरा करतो, पुण्यातील डॉक्टरचं थेट आयुष मंत्रालयाला आवाहन.


☑️ परदेशी कुटुंबावर दु:खाचा डोंगर, कोरोनामुळे 12 दिवसात पाच कुटुंबियांचा मृत्यू, जळगावात डोळ्यांमध्ये अश्रू आणणारी परिस्थिती.


☑️ ‘काळा दिवस’ म्हणत रेस्टॉरंट व्यावसायिकांचा पुण्यातील निर्बंधांना विरोध.


☑️ 'कोणी तरी रक्ताअभावी तडफडून मरतोय, हे महाराष्ट्राला भूषणावह नाही’, जितेंद्र आव्हाड यांचं रक्तदान आवाहन.


☑️ येत्या काही दिवसांत मुंबईत कडक निर्बंध लागणार, महापौरांचे मोठे संकेत.


☑️ ‘सचिन पाजी’ला लवकर आराम मिळो, युवराजची प्रार्थना, व्हिडीओमधून वर्ल्डकपच्या आठवणी जागवल्या.


☑️ दाक्षिणात्य ‘लेडी सुपरस्टार’ समांथा अक्कीनेनीच्या हस्ते ‘थलायवी’चे पहिले गाणे प्रदर्शित!

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section