📌 *कोविड रुग्णालयांना शहानिशा न करताच ‘ना हरकत दाखले’*
▪️दुर्घटनेची चौकशी मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे.
📌 *लसीकरण : नोंदणी सुरु झाल्यानंतर काही मिनिटांमध्येच CoWIN चा सर्व्हर क्रॅश*
▪️१८ वर्षांवरील व्यक्तींची नाव नोंदणी २८ एप्रिल रोजी दुपारी चार वाजल्यापासून सुरु झाली
📌 *सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांना वाय सिक्युरिटी देण्याचे गृहमंत्रालयाचे आदेश*
▪️केंद्रिय राखीव पोलीस दल त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करणार
📌 *डेविड वॉर्नर १० हजार धावा करण्याऱ्या खेळाडूंच्या क्लबमध्ये*
▪️१० हजार धावा करणारा चौथा खेळाडू
📌 *देशभरातील विमाने सज्ज ठेवण्याचा हवाई दलाचा आदेश*
▪️भारतीय हवाई दलाने स्थापन केलेल्या ‘कोविड एअर सपोर्ट सेल’बाबतही हवाई दल प्रमुखांनी पंतप्रधानांना माहिती दिली.
📌 *राज्याला केंद्राकडून ८०० ‘टोसिलीझुमॅब’चा पुरवठा*
▪️रेमडेसिविरप्रमाणे टोसिलीझुमॅबचाही बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे.
📌 *कोव्हॅक्सिन’च्या १० लाख मात्रा देण्याची भारत बायोटेकची तयारी*
▪️सहा महिन्यांत लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन, आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्ट
📌 *बारावी परीक्षेचा अर्ज आदल्या दिवशीपर्यंत भरण्याची मुभा*
▪️मंडळाने नमूद केलेल्या शुल्कानुसार विद्यार्थ्यांना विभागीय मंडळामार्फत कार्यवाही करता येईल
📌 *भारताला मदत करणे श्रीमंत देशांची जबाबदारी!*
▪️व्हाइट हाऊसचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फौची यांचे मत
📌 *CSK VS SRH: धोनी ब्रिगेडची विजयी घोडदौड; हैदराबादवर ७ गडी राखून विजय*
▪️हैदराबादचा पुढचा प्रवास कठीण
📌 *‘डीआरडीओ’कडून तीन महिन्यांत ३०० प्रकल्पांची निर्मिती*
▪️संरक्षण संशोधन व विकास संस्था म्हणजे डीआरडीओ येत्या तीन महिन्यांत पाचशे वैद्यकीय प्राणवायू प्रकल्प सुरू करणार
📌 *महाराष्ट्राला पाच लाख अधिक लसमात्रा*
▪️केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाचा निर्णय; आधीच्या पाच लाख मात्रा शिल्लक असल्याचा दावा
📌 संरक्षण संशोधन विकास संस्था उभारणार ५०० बेड्सची २ कोविड रुग्णालये
▪️जम्मू आणि श्रीनगरमध्ये ही रुग्णालय उभारण्यात येणार आहे.
🙏 ही माहिती आपल्या संपर्कातील बांधवाना नक्की पाठवा
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -