ठळक घडामोडी
💉 मोदी सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील लसीकरण होणार नाही हे दुर्दैव : सचिन सावंत.
💊 पालघर जिल्ह्यात सदोष रेमडेसिवीरमुळे 13 रुग्णांना बाधा,650 पैकी 418औषधं परत पाठवली.
✅ मृताच्या खिशातून चोरले पैसे, धुळ्यातील रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचा प्रताप सीसीटीव्हीत कैद.
💉 केंद्राच्या नियमावलीनुसारच पुढील टप्प्यातील लसीकरण होणार- राजेश टोपे.
⏰ राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट आणि राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दोन कोटींची मदत.
🐯 आंबोलीत पट्टेरी वाघाकडून शेतकऱ्याच्या गाईचा फडशा, हिरण्यकेशी जंगल परिसरात पहिल्यांदाच पट्टेरी वाघाचं अस्तित्व.
🏥 भाजप आमदार प्रशांत बंब यांनी 100 खाटांचं आयसीयु खाटांचं एक रुग्णालय उभारलं आहे.
☑️ मुंबई महापालिकेच्या 1200 डॉक्टरांचा संपाचा इशारा, निवृत्ती वय वाढवण्याची प्रमुख मागणी.
🦠 मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाड याचं कोरोनानं निधन, 34व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.
👨🏻🦰 भाजप आयटी सेलकडून जीवे मारण्याची धमकी, अभिनेता सिद्धार्थचा आरोप.