>> कोरोनामुळे ब्राझीलमध्ये 2 कोटी लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर
Type Here to Get Search Results !

>> कोरोनामुळे ब्राझीलमध्ये 2 कोटी लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर

😮 कोरोनामुळे ब्राझीलमध्ये 2 कोटी लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर

◆ अर्धे लोक अर्धपोटी, कोरोनामुळे वाढलेली महागाई आणि बेरोजगारीचा परिणाम, एकूण 21.1 कोटी लोकसंख्येपैकी जवळपास अर्ध्या लोकांना व्यवस्थित जेवणही मिळत नाही; ब्राझीलच्या अन्न सार्वभौमत्व आणि पोषण सुरक्षा संशोधन नेटवर्कच्या अहवालात ही बाब स्पष्ट .

◆ ब्राझीलमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या साओ पाउलो येथेही 2,635,378 प्रकरणे आणि 82,407 मृत्यूंमुळे विषाणूचा सर्वाधिक बळी गेला आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section