>> मागील 10 दिवसातील कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यूचे 10 जिल्हे बघा कोणते ...?
Type Here to Get Search Results !

>> मागील 10 दिवसातील कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यूचे 10 जिल्हे बघा कोणते ...?



1 ते 11 एप्रिल : कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यूचे 10 जिल्हे

▪️ नागपूर - 399

▪️ मुंबई - 315

▪️ ठाणे - 278

▪️ नांदेड - 270

▪️ पुणे - 263

▪️ नाशिक - 200

▪️ पालघर - 142

▪️ औरंगाबाद - 116

▪️ सोलापूर - 111

▪️ जालना - 101


🔐 यंदा पूर्वसूचना देऊनच लॉकडाऊन!

▪️ कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय यामुळे राज्यातील जनतेने लॉकडाऊनची मानसिकता ठेवायला हवी, मात्र घाबरून जाऊ नका यावेळी अचानक लॉकडाऊन होणार नसून 2-3 दिवस आधी पूर्वसूचना देणार; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले स्पष्ट.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section