>> आजपासून काय सुरु ,काय बंद ! - शनिवार रविवारी ची संपूर्ण नियमावली - प्रत्येकाने वाचा
Type Here to Get Search Results !

>> आजपासून काय सुरु ,काय बंद ! - शनिवार रविवारी ची संपूर्ण नियमावली - प्रत्येकाने वाचा

 

💁‍♂️  आजपासून काय सुरु ,काय बंद ! - शनिवार रविवारी ची संपूर्ण नियमावली - प्रत्येकाने वाचा

👌  आज शनिवार आणि रविवारसाठी , महाराष्ट्र सरकाने कडक नियम जारी केले आहे - याची थोडी माहिती आपण याआधी घेतली होती - दरम्यान आता हा नियम आणखी सविस्तर समजून घेऊ 

💁‍♂️  पहा काय सुरु ,काय बंद ?

🔰  राज्यात कोणत्याही ठिकाणी - ज्या दुकानात जीवन आवश्यक वस्तू विकल्या जातात -  ते 10 आणि 11 एप्रिलला सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत कोरोनाच्या कडक निर्बंधांसह सुरू राहतील 

🔰  याव्यतिरिक्त अत्यावश्यक सेवा देखील सुरू राहतील - राज्यात कोणीही व्यक्ती महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू शकणार नाही - तसेच बांधकामासाठी वस्तू पुरवणारी दुकानं बंद राहतील.

🔰  कोरोना नियमांचं पालन करत एपीएमसी मार्केट सुरू राहतील , मात्र जर स्थानिक प्रशासन , मार्केट बंद करू शकतात - गॅरेज सुरू राहतील.

🔰  याकाळात राज्यातीलइलेक्ट्रिक उपकरणाची दुकाने बंद असतील - सेतू कार्यालय तसेच नागरीक सेवा केंद्र - सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू असतील.

🔰  ढाबे ,रेस्टॉरंट आणि बार  -सुद्धा प्रशासनान लावलेल्या नियमांसह -  सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत - केवळ पार्सल सुविधेसाठीच सुरू राहतील - लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यामध्ये - जनरल डब्यात उभ्याने प्रवास करण्यास मनाई असेल 

🔰  आजपासून रेस्टॉरंटमधून डिलीव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा  -  कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह असणं बंधनकारक असेल , तसेच रिपोर्ट जवळ न ठेवल्यास प्रत्येकी 1000 रुपयांचा दंड होणार 

🔰  तसेच राज्यातील दारूची दुकानं बंद राहतील , मात्र सरकाने निश्चित केलेल्या वेळेत होम डिलिव्हरी मिळू शकेल  - इतर नियम ४ एप्रिलच्या शासननिर्णयाप्रमाणे तसेच ३० एप्रिल पर्यंत लागू राहतील 

🔰  आज १० आणि ११ एप्रिलसाठी - असलेले हे नियम , प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाचे आहेत - आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा 

Join on Telegram: https://t.me/pawanacademyambad

अशीच माहिती मिळवा Whatsapp वर. यासाठी खालील लिंक उघडून Join Whatsapp करा.

https://cutt.ly/5clQqcN

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section