१ सप्टेंबरपासून बारामती टोलमुक्त; 'या' नेत्याच्या प्रयत्नाने सरकारचा निर्णय
Type Here to Get Search Results !

१ सप्टेंबरपासून बारामती टोलमुक्त; 'या' नेत्याच्या प्रयत्नाने सरकारचा निर्णय

 बारामती : राज्य सरकारने बारामतीतील नागरिकांना टोलमधून माफी देण्यासाठी सुमारे ७५ कोटी रुपयाची नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतल्याने बारामतीतील टोल नाके येत्या १ सप्टेंबरपासून बंद होतील. शासनाने या बाबत अध्यादेश जारी केला आहे. त्या मुळे बारामतीत प्रवेश करताना आता मालवाहतूकदारांना दिलासा मिळणार आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section