नागपूरः सनदी अधिकारी आणि नागपूर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कडक शिस्तीचे आणि कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. तुकाराम मुंढेंची बदली होताच मनपातील अधिकारी आणि कर्मचारी पुन्हा एकदा कार्यालयात उशीरा येण्यास सुरुवात झाली आहे.
तुकाराम मुंढेंची बदली होताच कर्मचारी पुन्हा सुस्तावले, अधिकारी कार्यालयात पोहोचले लेट.
मार्च ०७, २०२१
Tags