💰 *सरकारकडे एक रुपया कसा जमा होतो आणि खर्च कसा होतो..?*
🛄 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सोमवारी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2021 सादर केला. सरकारला हा खर्च नेमका कोठून आला आणि सरकार ते कसे खर्च करते पाहू..
💁🏻♂️ *2021 च्या अर्थसंकल्पानुसार, उत्पन्न म्हणून सरकारकडील एक रुपया 'असा' तयार होतो-*
▪️ 1 रुपयापैकी 36 पैसे उधार आणि लायबलिटीजमधून
▪️ महापालिका करातून 13 पैसे
▪️ आयकर 14 पैसे
▪️ सीमा शुल्क विभागामधून 3 पैसे उत्पन्न
▪️ केंद्रीय उत्पादन शुल्कातून 8 पैसे
▪️ वस्तू आणि सेवा करातून 15 पैसे
▪️ इतर करातून 6 पैसे
▪️ कर्जातून 5 पैसे
🧐 *सरकार 1 रुपया 'असा' खर्च करते..*
📜 सरकारच्या उत्पन्नाचे मार्ग आणि त्याची अंदाजित रक्कम निश्चित झाली की सरकार या उत्पन्नाच्या खर्चाचंही नियोजन करतं.
▪️ संरक्षण विभागासाठी 6 पैसे
▪️ आर्थिक साहाय्यता 6 पैसे
▪️ पेन्शनसाठी 6 पैसे
▪️ केंद्र प्रायोजित योजनांवर 9 पैसे
▪️ केंद्राच्या योजनांवर 13 पैसे
▪️ वित्त आयोग वितरण - 10 पैसे
▪️ घेतलेल्या कर्जाचं व्याज देण्यासाठी 18 पैसे
▪️ इतर खर्च 10 पैसे
▪️ उर्वरित खर्च- 22 पैसे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖