ठळक बातम्या
📅 02-02-2021
📌 *भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी देणारा, भांडवली बाजाराच्या अपेक्षापूर्तीचा अर्थसंकल्प*
▪️व्यक्तिगत करदाते तसेच कंपन्यांच्या कर प्रणालीत काहीही बदल नाही.
📌 *Budget 2021: “देशाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र आहे की नाही?”*
▪️डिजीटल जनगणनेत ओबीसींचाही जनगणना करण्याचा छगन भुजबळ यांचा पुनरूच्चार
📌 *Budget 2021 : …मग हा अर्थसंकल्प देशाचा नसून भाजपाचा आहे असं म्हणावं लागेल : संजय राऊत*
▪️“महाराष्ट्र व मुंबईतून देशाला सगळ्यात जास्त महसूल मिळतो. परंतु..."
📌 *बँकांच्या थकित कर्ज समस्येवर मालमत्ता व्यवस्थापन कंपनीचा उतारा*
▪️नव्या कंपन्यांमुळे थकित कर्जाच्या समस्येला परिणामकारकरित्या तोंड देणे शक्य होईल.
📌 *शेतकरी आंदोलनाशी निगडीत २५० ट्विटर अकाउंट ब्लॉक; अफवा पसरवल्याचा आरोप*
▪️पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह ट्वटि व हॅशटॅगचा वापर केल्याचाही आहे आरोप
📌 *शेतकरी आंदोलन – ६ फेब्रुवारीला संयुक्त किसान मोर्चाकडून देशव्यापी चक्का जाम*
▪️केंद्र सरकाच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनाची आक्रमक भूमिका
📌 *देशात आणखी ११ हजार ४२७ जण करोनाबाधित*
▪️करोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९७ टक्के इतके झाले आहे.
📌 *मुखपट्टीविना प्रवास करणाऱ्या ५७१ जणांवर कारवाई*
▪️दंड आकारून या प्रवाशांना स्थानकातून माघारी पाठवण्यात आले.
📌 *सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा*
▪️जिल्हा मध्यवर्ती बँका, साखर कारखान्यांसह ४७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग सुकर
📌 *प्रक्षोभक ट्वीट करणाऱ्या २५० खात्यांना प्रतिबंध*
▪️ट्विटरने मुक्त भाषणाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर, ब्लॉक केलेली खाती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
📌 *‘एमएसएमई’ला दिलासा देण्यासाठी पोलाद वस्तूंवरील आयात शुल्कात कपात*
▪️सपाट-लांब पोलाद उत्पादने, मिश्र धातू, बिगर-मिश्र धातू तसेच स्टेनलेस स्टील उत्पादनांवर आता एकसारखे ७.५ टक्के आयात शुल्क लागू होईल.
📌 *लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाची सूत्रे लेफ्टनंट जनरल नैन यांच्याकडे*
▪️लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन हे कुंजपुरा सैनिक शाळा आणि खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत
🙏 *ही माहिती आपल्या संपर्कातील बांधवाना नक्की पाठवा*
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -