होतकरु तरुणांच्या नवनवीन संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना पेटंट मिळविण्यासाठी राज्य शासनामार्फत 10 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य
Type Here to Get Search Results !

होतकरु तरुणांच्या नवनवीन संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना पेटंट मिळविण्यासाठी राज्य शासनामार्फत 10 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य

 💁‍♂️  *महाराष्ट्रातील स्टार्टअप्ससाठी राज्य सरकारची मोठी योजना - जाणून घ्या खूप महत्वाचे उद्योग अपडेट*


💰  राज्यातील होतकरु तरुणांच्या नवनवीन संकल्पनांवर आधारित स्टार्टअप्सना पेटंट  मिळविण्यासाठी राज्य शासनामार्फत 10 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.


😱  तसेच स्टार्टअप्सना गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणपत्राकरीताही दोन लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य मिळणार आहे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल या योजनांचा शुभारंभ करण्यात झाला आहे 


🙋‍♂️  *कुठं करता येईल अर्ज ?* - . या दोन्ही योजनांच्या लाभासाठी www.msins.in या संकेतस्थळावर अर्ज स्वीकारण्यात येतील 


🧐  *पेटंट मिळवून देण्यासाठी 10 लाख रुपये* - स्पर्धात्मक जगात टिकण्यासाठी प्रारंभिक टप्प्यातील उद्योजकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचे पेटंट सुरक्षित ठेवणे महत्वाचे आहे , दरम्यान यासाठी सरकार देशांतर्गत पेटंटसाठी २ लाख रुपये किंवा एकूण खर्चाच्या 80 टक्के रक्कम देईल तर तसेच आंतरराष्ट्रीय पेटंटसाठी 10 लाख रुपये किंवा एकूण खर्चाच्या 80 टक्के रक्कम देईल 


💁‍♂️  *गुणवत्ता परीक्षण, प्रमाणपत्रासाठी दोन लाख रुपये* - या अंतर्गत प्रारंभिक टप्प्यातील उद्योगांना गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणपत्रासाठी अर्थसहाय्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे - त्यानुसार यासाठी दोन लाख रुपये किंवा एकूण खर्चाच्या 80 टक्के रक्कमेचे अर्थसहाय्य करण्यात येईल - तसे उद्योग क्षेत्रातील योजना विषयी आणखी काही अपडेट आले , तर आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू 


🙂 *राज्यातील नवीन उद्योगानासाठी* - महाराष्ट्र सरकारने आणलेल्या ह्या योजना नक्कीच खूप महत्वाच्या आहे - आपण थोडासा वेळ काढून , इतर उद्योजकांना अवश्य शेअर करा 

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section