निवडणूक आयोगाची देशात डिजिटल वोटर कार्ड लॉन्च करण्याची घोषणा - वाचा सविस्तर
Type Here to Get Search Results !

निवडणूक आयोगाची देशात डिजिटल वोटर कार्ड लॉन्च करण्याची घोषणा - वाचा सविस्तर


निवडणूक आयोगाची मोठी घोषणा - 25 जानेवारीला देशात डिजिटल वोटर कार्ड लाँच होणार
 

🎯  तुम्हाला माहिती असेल देशात 25 जानेवारी रोजी मतदार दिन म्हणून साजरा केला जातो , दरम्यान येत्या मतदार दिनाला निवडणूक आयोगाकडून देशात डिजिटल वोटर कार्ड लाँच केलं जाणार आहे

💁‍♂️ पहा कसे आहे हे कार्ड ?

🔰 निवडणूक आयोगाने दिलेल्या माहिती प्रमाणे , मतदार हे डिजिटल वोटर कार्ड - आधार कार्डप्रमाणेच डाउनलोड करू शकतील 

🔰 दरम्यान डिजिटल वोटर कार्डसाठी मतदाराच्या संपूर्ण माहितीची पडताळणी होईल, तसेच मतदाराच्या मोबाईल नंबरसह, त्याचा ईमेल आयडीही देणं अनिवार्य असेल 

🔰 या कार्डवर दोन क्यूआर कोडही आहेत ,यात वोटर्सची संपूर्ण माहिती आणि त्याच्या भागाची माहिती देखील असणार आहे , निवडणूक आयोगाने या वोटर आयडी कार्डच्या हार्ड कॉपीचाही पर्याय ठेवला आहे. 

🔰 दरम्यान त्यासाठी 25 रुपये शुल्क भरावं लागेल , असे असले तरी या डिजिटल सुविधेमुळे कार्ड हरवण्याच्या , तसेच नंतर पुन्हा मिळवण्याच्या समस्येपासून सुटका होणार आहे.

 25 जानेवारी पासून देशात

  - डिजिटल वोटर कार्ड लाँच होणार आहे - हि माहिती प्रत्येक नागरिकांसाठी खूप महत्वाची आहे - आपण थोडस सहकार्य करा - इतरांना देखील शेअर करा 

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section