भारतीय विमानतळ प्राधिकरण [Airports Authority of India] मध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव पदांच्या 309 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 मे 2025 आहे.
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 309 जागा
AAI Bharti 2025 Details:
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
ज्युनियर एक्झिक्युटिव / Junior Executive (Air Traffic Control-ATC) | B.Sc (Physics and Mathematics) किंवा इंजिनिअरिंग पदवी | 309 |
Eligibility Criteria For Airports Authority of India Recruitments 2025
सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट : 24 मे 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क (Fee) : General/OBC/EWS: 1000/- रुपये. [SC/ST/PWD/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.aai.aero
How to Apply For AAI Recruitment 2025 :
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.aai.aero/en/careers/recruitment या वेबसाईट वर करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- अर्ज 25 एप्रिल 2025 पासून सुरु होतील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 24 मे 2025 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.aai.aero या वेबसाईट वर दिलेली आहे.